Hing Benefits : हिंगाचे जेवणाच्या चवीबरोबर शरिरासाठी आश्चर्यकारक फायदे

sandeep Shirguppe

हिंग खाण्याचे फायदे

हिंग हे जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. हिंग हे पचनसंस्था दूर करण्यास मदत करते.

Hing | agrowon

पोटातील गॅस

तसेच पोटातील गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्या कमी होतात. त्याचसोबत सर्दी, खोकल्यासाठीही हिंग चांगले असते.

Hing | agrowon

वनस्पती रसापासून हिंग

फेरुला-फोइटिडा या वनस्पतीतील रसापासून हिंग तयार केले जाते. यात अनेक पौष्टिक घटक असतात.

Hing | Agrowon

हिंगाचे फायदे

हिंगामध्ये अँटी इम्फ्लामेंटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

hing | agrowon

सांधेदुखीपासून आराम

सांधेदुखीपासून आराम मिळतो. याचसोबत हिंगात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

Hing | agrowon

जंतूपासून संरक्षण

ज्यामुळे त्वचेवरील मुरुम, फोड्या कमी करण्यास मदत होते. हिंग अनेक जंतूपासून शरीराचे संरक्षण करते.

Hing | Agrowon

हिंगात एनाल्जेस्टिक

हिंगात एनाल्जेस्टिक आणि अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जे मासिक पाळीच्या वेळी वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

Hing | agrowon

डॉक्टरांचा सल्ला घ्या

ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hing | agrowon