Green Tea : ग्रीन टी च्या बॅगेचे गार्डनमधील फायदे

Aslam Abdul Shanedivan

ग्रीन टी फवारणी औषध

ग्रीन टीत असणाऱ्या विविध गुणांमुळे ग्रीन टीच्या बॅग फेकून न देता त्यापासून तुम्ही फवारणी औषध बनवू शकता

Green Tea | agrowon

कीटकनाशक

ग्रीन टीपासून फवारणी औषध करताना त्या बॅग पाण्यात पूर्णपणे भिजवून ठेवा. त्याला हिववा रंग आल्यावर ते द्रव झाडांवर फवारा.

Green Tea | agrowon

नैसर्गिक खत

ग्रीन टी बॅग हे नैसर्गिक खत म्हणून काम करते.

Green Tea | agrowon

जमिनीचे पोषण

ग्रीन टीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस पोषक घटक असतात जे जमिनीचे पोषण वाढवतात.

Green Tea | agrowon

कायमस्वरूपी लाभ

ग्रीन टी बॅग हे नैसर्गिक खत असून जमीन सुपीक होण्यास मदत करते. याचा वनस्पतींना कायमस्वरूपी लाभ मिळतो

Green Tea | agrowon

प्रतिकारशक्ती मजबूत

ग्रीन टीमधील घटक हे कीटक नाशकाचे काम करतात यामुळे झाडांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.

Green Tea | agrowon

या झाडांसाठी सर्वोत्तम

ॲमेरेलिस, आफ्रिकन व्हायलेट, फर्न, जेड प्लांट आणि ख्रिसमस कॅक्टस सारख्या वनस्पतींसाठी हे सर्वोत्तम आहे.

Green Tea | agrowon

Turmeric Water : नियमीत हळदीचे पाणी पिण्याचे ९ कमालीचे फायदे