sandeep Shirguppe
सकाळी कोमट पाण्यात हळद मिक्स करून पिल्याने बुद्धी तेज आणि सशक्त होते.
रक्त शुद्ध होते, रक्तात गाठी होत नाही हृदयचे रोग होत नाहीत.
यकृताच्या समस्याही हळदीच्या पाण्याने दूर होतात. हळदीचे टॉक्सिक्स यासाठी उपयुक्त असतात.
हळदीचे रोज पाणी पिल्यास रक्त पातळ करण्यास मदत होते, याने हार्टअटॅक होण्याची शक्यता कमी होते.
हळद, पाणी, लिंबू आणि मध एकत्र घेतल्यास शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
या पाण्याने तुमचे सौंदर्य खुलते आणि आरोग्यही सुधारते.
शरीरामध्ये कुठेही सूज आलेली असेल तर हळदीच्या पाण्याने ती सूज कमी होते.
हळदीमध्ये असलेले करक्युमिन व्हिटॅमिन हे तुमच्या असह्य वेदना कमी करतात.
तुम्ही आठवड्यातून तीनदा हळद मिक्स केलेलं पाणी घेतले तर भविष्यात कधीही तुम्हाला कँसर होणार नाही.