Benefits Of Giloy Juice : गिलोय ज्यूस पिण्याचे शरीराला आश्चर्यकारक फायदे

Anuradha Vipat

गुणकारी

आयुर्वेदात गिलोयला 'अमृता' म्हटले गेले आहे, म्हणजेच हे अमृतासारखे गुणकारी आहे.

Benefits Of Giloy Juice | Agrowon

औषधाप्रमाणे काम

गिलोयचा ज्यूस किंवा काढा शरीराला आतून मजबूत बनवण्यासाठी एका औषधाप्रमाणे काम करतो.

Benefits Of Giloy Juice | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

गिलोयमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करते.

Benefits Of Giloy Juice | agrowon

ताप

डेंग्यू, मलेरिया किंवा स्वाईन फ्लू यांसारख्या तापांमध्ये गिलोयचा ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतो.

Benefits Of Giloy Juice | agrowon

पचनक्रिया

जर तुम्हाला बद्धकोष्ठता , गॅस, ॲसिडिटी किंवा पोटाचे इतर विकार असतील, तर गिलोय ज्यूस मधासोबत घेतल्याने पोटाच्या समस्या दूर होतात

Benefits Of Giloy Juice | Agrowon

मधुमेह

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी गिलोयचा ताजा रस पिणे फायदेशीर ठरते.

Benefits Of Giloy Juice | Agrowon

मानसिक ताण आणि चिंता

गिलोय हे एक उत्तम 'अॅडॉप्टोजेनिक' औषध आहे, जे मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

Benefits Of Giloy Juice | Agrowon

Triphala Churna Benefits : त्रिफळा चूर्ण खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Triphala Churna Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...