Benefit Sweet Potato : डोळ्यांवर अत्यंत उपयुक्त रताळे जाणून घ्या फायदे

sandeep Shirguppe

रताळ गोड कंदमुळ

गोड कंदमूळ ओळखं असलेल्या रताळे आपण उपवासासाठी वापरतो. रताळ हे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.a

Benefit Sweet Potato | agrowon

रताळाचे वेगळे रंग

रताळे वेगवेगळ्या भागात आढळत असल्याने रताळ्याचा गर पांढरा, पिवळट असतो, तर काही रताळी आतून केशरी रंगाची असतात.

Benefit Sweet Potato | agrowon

भरपूर जिवनसत्व

रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असतात तर केशरी रताळ्यात ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते.

Benefit Sweet Potato | agrowon

डोळ्यासाठी गुणकारी

डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो. त्यातल्या पोटॅशियममुळे हृदयाच्या कार्यालाही मदत होते.

Benefit Sweet Potato | agrowon

पचायला हलके

रताळ्यात फॅट, कोलेस्ट्रोल कमी असल्याने पचायला हलकी असतात, रताळी भाजून, उकडून, गोड आणि तिखट दोन्ही प्रकारे खाल्ल्यास चविष्टच लागतात.

Benefit Sweet Potato | agrowon

कॅन्सरवर लढण्यास मदत

रताळात प्रोटिझ इनहिबिटर हे प्रथिने कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबवण्याची क्षमता असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे.

Benefit Sweet Potato | agrowon

भूक थांबवण्यासाठी फायदेशीर

रताळ्यांमध्ये तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही.

Benefit Sweet Potato | agrowon

केशरी रताळे

रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बिटा केरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर तसंच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो.

Benefit Sweet Potato | agrowon

जीवनसत्व क

रताळात जीवनसत्व क असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तर, पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Benefit Sweet Potato | agrowon
goat | agrowon
आणखी पाहा...