Sweet Bore Benefit : बोरे खाल्ल्याने होतात आरोग्यासाठी फायदे

sandeep Shirguppe

बोरे खाण्याचे फायदे

थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये बोर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. बोर खाण्याचे फायदेही चांगले आहेत.

Sweet Bore Benefit | agrowon

आरोग्यासाठी फायदे

थंडीच्या दिवसात बहुतेक लोक पोट दुखीमुळे बोराचे सेवन करत नाहीत पण थंडीत बोर खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदा होतो.

Sweet Bore Benefit | agrowon

बोराचे प्रकार

बोरामध्ये लहान आणि मोठे असे दोन प्रकार असतात, बीया असलेल्या बोराचा रंग लाल असतो, ही बोर चवीला आंबट गोड असतात.

Sweet Bore Benefit | agrowon

बोर संक्रातीच्या काळात येतात

बोर संक्रातीच्या काळात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. या बोराचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

Sweet Bore Benefit | agrowon

शरिर निरोगी ठेवण्यास मदत

शरिर देखील निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हे फळ चवीला आंबट आणि गोड असते.

Sweet Bore Benefit | agrowon

बोरामध्ये व्हिटॅमीन सी

बोरांमध्ये व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते.

Sweet Bore Benefit | agrowon

वजन कमी करण्यास मदत

बोरे वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो. या फळामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा देते.

Sweet Bore Benefit | agrowon

अँटी ऑक्सिडंट

बोरांमध्ये अँटी ऑक्ससिडंटचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Sweet Bore Benefit | agrowon

बद्धकोष्ठता

थंडीच्या दिवसात बद्धकोष्ठता, गॅसेस असे समस्या उध्दभवत असतात त्यासाठी बोराचा वापर करणे बोराचा वापर केल्याने पचनक्रिया देखील सुधारते.

Sweet Bore Benefit | agrowon

साखरेचे प्रमाण नियंत्रण

शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम बोर हे फळ करते म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी या फळाचे सेवन आवर्जून केले पाहिजे.

Sweet Bore Benefit | agrowon
uttarkashi tunnel | Agrowon