Eating Seasonal Fruits : रोज फळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे | मोसमी फळे का खावीत?

Anuradha Vipat

आरोग्याचे गुपित

मोसमी आणि ताजी फळे रोज खाणे हे उत्तम आरोग्याचे गुपित आहे.

Eating Seasonal Fruits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

मोसमी फळांमध्ये नैसर्गिकरीत्या 'व्हिटॅमिन सी' आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराची संसर्गाविरुद्ध लढण्याची ताकद वाढते.

Eating Seasonal Fruits | Agrowon

पचनक्रिया

फळांमध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक फायबर असतो. रोज फळे खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Eating Seasonal Fruits | Agrowon

केसांचा ग्लो

ताज्या फळांमधील पाणी आणि पोषक घटक शरीराला आतून हायड्रेट ठेवतात. यामुळे केसांचे आरोग्यही उत्तम राहते.

Eating Seasonal Fruits | Agrowon

वजन

फळांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Eating Seasonal Fruits | Agrowon

कोलेस्टेरॉल

रोज फळे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते.

Eating Seasonal Fruits | Agrowon

आजार

फळांमुळे उच्च रक्तदाब , हृदयविकार आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका अनेक पटींनी कमी होतो.

Eating Seasonal Fruits | Agrowon

Control High Blood Pressure : सावधान! हाय बीपीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; आजच सुरू करा 'हे' ५ घरगुती उपाय

Control High Blood Pressure | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...