Eating Orange : संत्री खाण्याचे फायदेच फायदे, रक्तदाबावर नियंत्रण

sandeep Shirguppe

संत्री खाण्याचे फायदे

संत्री खाल्ल्यास व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

Eating Orange | agrowon

हृदय निरोगी ठेवते

संत्र्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर असते. जे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि इतर जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

Eating Orange | agrowon

रक्त वाढते

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

Eating Orange | agrowon

हाडे मजबूत

हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर देखील नियंत्रित करते. यासोबतच हाडे मजबूत करण्याचे काम करतात.

Eating Orange | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

संत्र्यात व्हिटॅमिन सी कोलेजन असते यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. म्हणूनच हिवाळ्यात संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो.

Eating Orange | agrowon

कर्करोगाचा धोका कमी

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. या फळामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड आणि बीटा कॅरोटीन असते. यामुळे कर्करोग धोका कमी होतो.

Eating Orange | agrowon

वजन कमी

संत्र्यात कॅलरीज खूप कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Eating Orange | agrowon

संत्र्याची साल फायदेशीर

संत्र्याच्या सालीमध्ये सुपर-फ्लेव्होनॉइड असते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

Eating Orange | agrowon

रक्तदाबावर उपयुक्त

रक्तप्रवाहादरम्यान रक्तवाहिन्यांवर जास्त दाब पडू देत नाही. किसलेले संत्र्याची साल भाज्यांच्या सूपमध्ये घालता येते.

Eating Orange | agrowon

चेहऱ्यावर उपयुक्त

संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवून फेस पॅक म्हणून चेहऱ्याला लावून शकतो.

Eating Orange | agrowon
wheat irrigation | agrowon
आणखी पाहा...