sandeep Shirguppe
तंदुरूस्त शरीरासाठी पोषक आणि रूचकर आहार खाल्ल्यास शरीर मजबूत आणि निरोगी रहाते.
स्वयंपाकघरातील विविध पदार्थ आपल्या शरीराला उत्तम पद्धतीनं पोषक तत्वं देत आसतात.
तुमच्या आहारात दररोज चिमूटभर जायफळाचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्वं मिळतात.
दररोज सकाळी चिमूटभर जायफळाचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि मूड स्वींग्स होत नाहीत.
तुम्हाला जर अनियमित पाळीची त्रास किंवा मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होत असल्यास तुम्ही चिमूटभर जायफळ कोमट पाण्यात मिसळून प्या.
तुम्हाला ताण, राग, चिडचिड होत असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी चिमूटभर जायफळाचे सेवन फायदेशीर ठरेल.
पोटदुखी किंवा पचनासंबंधीत समस्या असतील तर दररोज सकाळी जायफळाचे पाणी प्या याने पोटाचा त्रास कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.