Deepak Bhandigare
अंडी हा प्रथिनांचा एक मोठा स्रोत स्रोत आहे, जो स्नायूंच्या वाढीस मदत करतो
अंड्यांमधील व्हिटॅमिन डी, झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, यामुळे सर्दी, खोकल्यापासून बचाव होतो
अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असल्याने अधिक वेळ पोट भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते
अंड्यांमध्ये असलेल्या कोलीन घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते
अंड्यांमध्ये असलेली प्रथिने आणि व्हिटॅमिन्स शरीराला एनर्जी देतात
अंड्यांमधील व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन इ त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते
उकडलेले अंडे खाणे सर्वात आरोग्यदायी आहे, तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण अथवा रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश करु शकता
वजन कमी करायचे असेल तर केवळ अंड्याचा पांढरा भाग खाण्यास सांगितले जाते