Egg Eating : व्यायामनंतर रोज एक अंडी खाल्ल्यास 'हे' होतील फायदे

sandeep Shirguppe

अंडी खाण्याचे फायदे

दररोज अंडी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते.

Egg Eating | agrowon

प्रोटिन्स मिळवण्यासाठी

अंडे हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होतो.

Egg Eating | agrowon

स्नायू बळकट

स्नायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Egg Eating | agrowon

प्रोटिन्स

अंड्यामुळे पुरुषांची ११%, तर स्त्रियांची १४% प्रोटिन्सची गरज भागते. एका अंड्यामधून ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात.

Egg Eating | agrowon

पिवळे बलक फायद्याचे

अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन 'ए', 'बी' आणि 'डी', जीवनसत्वे असतात.

Egg Eating | agrowon

पोषक घटक

अंड्यामध्ये रायबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस, ल्युटेन आणि कोलाइन यांसारखे पोषक घटक असतात.

Egg Eating | agrowon

फॅट्स कमी

एका अंड्यामध्ये फक्त ५ ग्रॅम फॅट्स आणि जवळपास ८५ कॅलरी असतात, तर कार्बोहायड्रेट्स नसतात.

Egg Eating | agrowon

शरीराची झीज भरून निघेल

तुम्ही जीमला जात असाल तर रोज एक अंडे खा, याने शरीराची झीज लवकर भरून निघते आणि स्नायू बळकट होतात.

Egg Eating | agrowon
आणखी पाहा...