Anuradha Vipat
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
आल्यामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी-खोकला आणि इतर संसर्गांपासून संरक्षण मिळते
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे.
कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
पालकमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते
सफरचंदात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतातृ
बिटमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.