Kokum Sarbat : कोकम सरबत पिता! जाणून घ्या याचे फायदे

Aslam Abdul Shanedivan

कोकम सरबत

उन्हाळ्यातील कोकम सरबत हे प्रसिद्ध पेय असून ते गार्सिनिया इंडिका नावाने ओळखले जाते

Kokum Sarbat | agrowon

भरपूर अँटिऑक्सिडंट

कोकम या फळामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंटसह व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन सी, फॉलिक अ‍ॅसिड, कॅलशिअम, आयर्न, पोटॅशिम, मॅग्नेशिअम, मॅंगनीज आणि झिंक याचे प्रमाण अधिक असते.

Kokum Sarbat | agrowon

संसर्गावर मात

कोकम या फळामध्ये अनेक घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. जे जिवाणू आणि विषाणूंच्या संसर्गावर मात करते

Kokum Sarbat | agrowon

आतड्यांसंबंधी ऍलर्जी

कोकमच्या सेवनाने आतड्यांसंबंधी ऍलर्जी कमी करता येते. तर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Kokum Sarbat | agrowon

आम्लपित्त आणि अपचन

आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी कोकम खूप फायदेशीर ठरते

Kokum Sarbat | agrowon

नैसर्गिक शीतलक

कोकम नैसर्गिक शीतलक असून उन्हाळ्यात ते उष्णतेपासून आराम देण्यास मदत करते.

Kokum Sarbat | agrowon

हृदयाचे रक्षण

कोकममध्ये कॅलरीज कमी आणि भरपूर फायबर असल्याने रक्तदाब नियंत्रित राहते. यामुळे हृदयाचे रक्षण होते.

Kokum Sarbat | agrowon

Best Summer Fruits : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेमंद आहेत 'ही' स्वादिष्ट फळे