Anuradha Vipat
डाएटिंग आणि व्यायाम करूनही काहींचे वजन कमी होत नाही.चला तर मग आज आपण पोटाची चरबी नष्ट करणारे एका स्पेशल ड्रिंक पाहूयात.
बडीशेपचे पाणी पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी उत्तम आहे. बडीशेपचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बडीशेप चहा पिणे.
पोटाची चरबी कमी करायची असेल तर रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप भिजवून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बडीशेपचे पाणी गाळणीने गाळून घ्या आणि ते पाणी प्या.
बडीशेपचे पाणी पिल्याने शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढतो
बडीशेपचे पाणी भुकेची लालसा कमी करते ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.
वाढलेली पोटाची चरबी कमी करणं म्हणजे मोठा टास्कच असतो.