Amla Powder Benefits : कोमट पाण्यातून आवळा चूर्ण प्या अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

आवळा चूर्ण

छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होतो. यावर उत्तम पर्याय आवळा चूर्ण. याचे अनेक फायदे आहेत.

Amla Powder Benefits | agrowon

वजन कमी करण्यासाठी

आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये चरबी कमी करणारे आणि अँटिऑक्सिडंट्स गुण असतात.

Amla Powder Benefits | agrowon

कोमट पाण्यातून आवळा

तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होतो.

Amla Powder Benefits | agrowon

पचनक्रिया उत्तम

आवळ्याला आयुर्वेदात एक आदर्श फळ म्हटलं जातं. यातील अनेक गुणधर्म शरीरासाठी फायदे देतात.

Amla Powder Benefits | agrowon

फायबर

आवळ्यात असणारे फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते.

Amla Powder Benefits | agrowon

लिव्हर निरोगी

आपल्या शरिरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी नियमीत आवळा पावडर खाणे आवश्यक आहे.

Amla Powder Benefits | agrowon

हृदय स्वास्थ्यासाठी

एका संशोधनातून आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याने रक्तदाबावरही नियंत्रण मिळते.

Amla Powder Benefits | agrowon

प्रतिकारशक्ती

रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.

Amla Powder Benefits | agrowon
आणखी पाहा...