Cumin Benefits : जिरा डिटॉक्स वॉटर शरिरातील उष्मांक जाळतो का?

sandeep Shirguppe

जिरा पाणी

पोटावरची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करुनही काही उपयोग होत नसल्यास जिऱ्याचा पाण्याचा उपाय एकदा करून बघावा

Cumin Benefits | agrowon

रोज रात्री सेवन करा

रोज रात्री एक चमचा जिरे १ कप पाण्यात भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून निम्मं करावं. आणि पाणी गार झालं की गाळून ते प्यावं.

Cumin Benefits | agrowon

जिरा डिटॉक्स वॉटर

जिरा डिटॉक्स वॉटरमध्ये एल्डिहाइड, थाइमोल, फॉस्फरस हे शरीरातीला विषारी घटक बाहेर काढणारे गुणधर्म असतात.

Cumin Benefits | agrowon

अपचन दूर होईल

जिरा डिटॉक्स वॉटर प्यायल्यानं अपचन, जुलाब, उलट्या, मळमळ या पचनाशी निगडित समस्या दूर होतात.

Cumin Benefits | agrowon

भरपूर फायबर

जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जिऱ्याचं पाणी प्याल्यास पोट फुगणं, पोटात गॅसेस होणं या समस्या दूर होतात.

Cumin Benefits | agrowon

जीवनसत्व

जिरा डिटॉक्स वॉटरमध्ये जीवनसत्वं आणि खनिजं शरीरात जातात. यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात.

Cumin Benefits | agrowon

सूजविरोधी गुणधर्म

जिऱ्यामध्ये सूजविरोधी गुणधर्म असतात. म्हणूनच जिरा पाणी प्यायल्यानं पोट फुगण्याची समस्या निर्माण होत नाही.

Cumin Benefits | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

यामध्ये क जीवनसत्व, लोह आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरतात.

Cumin Benefits | agrowon

पोट कमी करण्यास मदत

वजन आणि पोट कमी करण्यासाठी उपयुक्त असलेलं जिरा पाणी नियमीत प्यायल्यानं सर्दी, खोकल्याचा त्रास कमी होतो.

Cumin Benefits | agrowon
आणखी पाहा...