Benefits Of Betel Leaves : विड्याच्या पानांचे फायदे वाचून व्हाल थक्क

Anuradha Vipat

फायदे

विड्याच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Benefits Of Betel Leaves | agrowon

अति वापर

विड्याच्या पानांचा वापर अनेक प्रकारे केला जातो पण विड्याच्या पानांचा अति वापर टाळावा .

Benefits Of Betel Leaves | Agrowon

पचन

विड्याच्या पानांमध्ये फायबर असते ज्यामुळे पचन सुधारते

Benefits Of Betel Leaves | Agrowon

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

विड्याच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात

Benefits Of Betel Leaves | agrowon

वेदना आणि सूज

विड्याच्या पानांमुळे शरीरावरची वेदना आणि सूज कमी करण्यात मदत होते.

Benefits Of Betel Leaves | agrowon

फ्री रेडिकल्स

विड्याची पाने शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात

Benefits Of Betel Leaves | agrowon

त्वचेच्या समस्या

विड्याच्या पानांचा वापर त्वचेच्या समस्यांसाठी केला जातो

Benefits Of Betel Leaves | Agrowon

Scalp Itching Remedies : तुमच्याही डोक्याला सतत खाज सुटते? करा 'हा' रामबाण उपाय

Scalp Itching Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...