Banana Peel : केळीची साल फेकून देताय ; त्वचेसाठी आहे वरदान

Mahesh Gaikwad

केळीचे फायदे

वजन वाढविण्यासाठी आपल्याला अनेकजण रोज केळ खाण्याचा सल्ला देतात. वजन वाढविण्याशिवाय नियमित केळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Banana Peel | Agrowon

केळीच्या सालीचे फायदे

केळ खाल्ल्यानंतर निरुपयोगी वाटणारी केळाची साल आपण फेकून देतो. पण केळाच्या सालीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Banana Peel | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

केळाची साल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. केळाच्या सालीमध्ये व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात.

Banana Peel | Agrowon

केळाच्या सालीतील घटक

केळाच्या सालीतील हे घटक त्वचेला चमकदार बनविण्यासाठी फायदेशीर असतात.

Banana Peel | Agrowon

चेहऱ्यावरील सुरकुत्या

तसेच केळाच्या सालीमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

Banana Peel | Agrowon

सालीची पेस्ट

केळाच्या सालीची पेस्ट करून ती चेहऱ्यावर लावावी. काहीवेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवावा.

Banana Peel | Agrowon

साल चेहऱ्यावर रगडावी

पेस्ट लावण्याऐवजी तुम्ही केळाची साल सरळ तुमच्या चेहऱ्यावर रगडावी. त्यामुळेही चेहरा चमकदार होतो.

Banana Peel | Agrowon