Jayfal Benefits : डिप्रेशनमध्ये आहात मग जायफळ सेवन करून बघा

sandeep Shirguppe

जायफळ

गरम मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात.

Jayfal Benefits | Agrowon

अँटी इंफ्लेमेटरी

जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं.

Jayfal Benefits | Agrowon

डाएटमध्ये जायफळ

जायफळचा वापर डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो.

Jayfal Benefits | Agrowon

पचनक्रियेशी संबंधित

पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं.

Jayfal Benefits | Agrowon

हृदयाचं आरोग्य

हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.

Jayfal Benefits | Agrowon

ब्लड शुगर कंट्रोल

जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.

Jayfal Benefits | Agrowon

मूड स्विंग उत्तम

जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं.

Jayfal Benefits | Agrowon

डिप्रेशनवर प्रभावशाली

डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग करावा.

Jayfal Benefits | Agrowon

तोंडाची दुर्गंधी होते दूर

जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.

Jayfal Benefits | Agrowon

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं काम जायफळ करतं. जायफळ डोळ्यांचं दुखणं, जळजळ आणि सूज कमी करतं.

Jayfal Benefits | Agrowon