Aloe Vera : चेहरा सुंदर दिसायचा असेल तर याचा वापर नक्कीच करा

sandeep Shirguppe

चेहरा सुंदर दिसण्यासाठी

चेहरा सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी अनेकजण वाट्टेल ते प्रयत्न करतात.

Aloe Vera | agrowon

कोरफड

चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील डाग, मुरुम घालवण्यासाठी कोरफड महत्त्वाची भुमिका बजावतं.

Aloe Vera | agrowon

कोरफड जेल

कोरफड किंवा कोरफडपासून तयार करण्यात आलेल्या कोरफड जेलचाही तुम्ही नियमित वापर करू शकता.

Aloe Vera | agrowon

रात्रभर कोरफड

रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहरा डाग नाहीसे होतात.

Aloe Vera | agrowon

चमक आणि तेज

त्वचेवरील चमक आणि तेज आणायचे असेल तर दररोज रात्री न चुकता चेहऱ्यावर कोरफड जेलचा वापर करा.

Aloe Vera | agrowon

कोरफडमध्ये ९९ टक्के पाणी

कोरफड जेलमध्ये ९९ टक्के पाणी असतं जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.

Aloe Vera | agrowon

कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन

कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, सॅलिसिलिक एसिड, लिग्निन इत्यादी पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेवर तेज येतं.

Aloe Vera | agrowon

डाग मुरूम नष्ट होतील

कोरफड जेलचा तुम्ही नियमित वापर केला तर त्वचेवर असणारे डाग, मुरुमांपासून तुम्हाला लवकर सुटका मिळू शकते.

Aloe Vera | agrowon