Almond Oil : रोज रात्री नाभीवर ‘या’ तेलाचे काही थेंब लावा, अन् पहा फायदे

sandeep Shirguppe

बदामाचे तेल

बदामाच्या तेलामध्ये ओमेगा ३, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारख्या पोषकतत्त्वांचा भरपूर साठा आहे.

Almond Oil | agrowon

बदाम तेल मसाज

दररोज रात्री नाभीमध्ये बदाम तेल सोडून मसाज केल्यास अनेक शारीरिक समस्यांपासून मुक्तता होऊ शकते.

Almond Oil | agrowon

नाभीवर बदामाचे तेलाची मसाज

नाभीवर बदामाचे तेल लावून मसाज केल्यास शरीराच्या पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होते.

Almond Oil | agrowon

अपचनापासून सुटका

बदामाच्या तेलापासून पोटदुखी, गॅस आणि अपचन यासारख्या त्रासातून सुटका मिळू शकते.

Almond Oil | agrowon

त्वचेवर फायदे

त्वचेकरिताही हा उपाय बराच फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. त्वचा मऊ राहते.

Almond Oil | agrowon

मॉइश्चराइझरचा पुरवठा

त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो.

Almond Oil | agrowon

त्वचा हायड्रेट राहिल

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल.

Almond Oil | agrowon

बदामाचे सेवनही करा

बदामाच्या तेलाबरोबर बदामाच्या सेवनामुळे मेंदूसह संपूर्ण आरोग्यास फायदे मिळतात.

Almond Oil | agrowon
आणखी पाहा...