Benefits Of Amla Juice : रोज प्या आवळ्याचा रस आणि मिळवा अगणित फायदे

Anuradha Vipat

अमृतासमान

आवळ्याचा रस हा आरोग्यासाठी अमृतासमान मानला जातो.

Benefits Of Amla Juice | Agrowon

प्रमुख फायदे

दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिण्यामुळे शरीराला होणारे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत.

Benefits Of Amla Juice | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपण वारंवार आजारी पडत नाही.

Benefits Of Amla Juice | agrowon

पचनक्रिया

आवळ्याचा रस पचनसंस्थेसाठी उत्तम आहे. यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

Benefits Of Amla Juice | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

आवळ्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.

Benefits Of Amla Juice | Agrowon

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळ्याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

Benefits Of Amla Juice | Agrowon

वजन

हा रस शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Benefits Of Amla Juice | Agrowon

Horoscope 12 May 2026 : आज ग्रहांच्या स्थितीत होतील काही महत्त्वाचे बदल

Horoscope 12 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...