AI In Sugarcane : एआय चे ऊस उत्पादकांना होणारे फायदे

Team Agrowon

सॅटेलाइट मॅपिंगद्वारे उपलब्ध होणाऱ्या जमिनीतील अन्नद्रव्यांची अचूक माहितीमुळे कमतरता भरून काढण्यास मदत.

AI In Sugarcane | Agrowon

पिकात लावलेल्या अत्याधुनिक सेन्सर प्रणाली मातीचा सामू, क्षारता, ओलावा, नत्र, स्फुरद, पालाश व हवामानातील माहिती वेळीच उपलब्ध होईल.

AI In Sugarcane | Agrowon

एआय चा पाणी, खत वापर आणि कीड व रोग नियंत्रणासाठी मदत होईल.

AI In Sugarcane | Agrowon

हायपरस्पेक्ट्रल कॅमेऱ्याद्वारे पिकाचे नियमित निरीक्षण करून आवश्यक तिथेच खते व कीडनाशके यांचा वापर शक्य.

AI In Sugarcane | Agrowon

खतांच्या योग्य वापरामुळे सुपीकतेमध्ये वाढ.

AI In Sugarcane | Agrowon

शास्त्रीय व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ आणि खर्चात बचत शक्य.

AI In Sugarcane | Agrowon

पिकाची अचूक वेळी काढणी केल्यामुळे अपेक्षित वजन व साखर उतारा मिळविण्यासाठीही फायदा.

AI In Sugarcane | Agrowon