Anuradha Vipat
ABC ज्यूस म्हणजे सफरचंद, गाजर आणि बीटरूट यांचा रस.
बीटरूट आणि सफरचंद फायबर आणि पाचक एंजाइमचा स्रोत आहेत जे पचन सुधारण्यास मदत करतात.
अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेला चमकदार बनवतात.
बीटरूटमधील नायट्रेट्स रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, तर सफरचंदातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात.
एबीसी ज्यूसमध्ये कमी कॅलरीज असतात आणि ते पौष्टिक असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत करते.
सफरचंदातील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगले असते.
व्हिटॅमिन ए, सी आणि अँटिऑक्सिडंट्स या ज्यूसमध्ये असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात