Drumstick Powder : आडवे-तिडवे सुटलेले पोट कमी करायचयं ही पावडर ठरेल उपयुक्त

sandeep Shirguppe

शेवगा पानांची पावडर

चव आणि पौष्टिकतेने समृद्ध शेवगा हे केवळ आरोग्यदायी अन्नच नाही तर त्याची फुले, पाने आणि फळे खूप फायदेशीर आहेत.

Drumstick Powder | agrowon

पोषक तत्व

पोषक तत्वांनी युक्त शेवगा पानांचा आहारात दररोज सेवन केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Drumstick Powder | agrowon

कॅल्शियम

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त मुबलक प्रमाणात असते.

Drumstick Powder | agrowon

ऑक्सिडेटिव्ह

शेवग्याचे पानांचे पाणी अँटिऑक्सिडेंट, ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

Drumstick Powder | agrowon

वृध्दत्वाची लक्षणे

शेवग्याच्या पानांच्या पावडरीचे पाणी सेवन केल्याने वृध्दत्वाची लक्षणे दूर होतात.

Drumstick Powder | agrowon

शरिराची सूज कमी

शेवग्याच्या पानांत क्वेर्सेटिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड सारखी समृद्ध संयुगे असल्याने सूज कमी होण्यास मदत होते.

Drumstick Powder | agrowon

वजन कमी करते

उठल्यानंतर शेवग्याच्या पावडर घातलेले कोमट पाण्याचे तुम्ही सेवन करा. ज्यामुळे आडवे-तिडवे सुटलेले पोट कमी होईल.

Drumstick Powder | agrowon

मधुमेहावर आहे गुणकारी

शेवग्याचे पानांमध्ये आयसोथिओसायनेट नावाचे रासायनिक संयुग आढळते, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते.

Drumstick Powder | agrowon