Eating Curd : पावसाळ्यात दही खावे का? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

आरोग्याची काळजी

पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेच असते. या दिवसांत विविध आजारांच्या संक्रमणाचा धोका असतो.

Eating Curd | Agrowon

पचनशक्ती

पावसाळ्याच्या दिवसांध्ये पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे दैनंदिन आहारात कोणते पदार्थ असावेत, याकडे लक्ष देणे आवश्यक असते.

Eating Curd | Agrowon

दुग्धजन्य पदार्थ

पावसाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

Eating Curd | Agrowon

अपचन

दह्याचे पचन होण्यासाठी वेळ लागतो. परिणामी यामुळे ब्लोटींग, अपचनाची समस्या होते.

Eating Curd | Agrowon

सर्दी-खोकला

पावसाळ्याच्या दिवसात दही खाल्ल्यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या दिवसात दही खाणे टाळावे.

Eating Curd | Agrowon

आरोग्याच्या समस्या

खाण्यासाठी नेहमी ताजे दही वापरावे. खूप दिवसाचे दही खाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

Eating Curd | Agrowon

अधिक खाणे टाळा

दही खाताना त्यामध्ये काळे मीठ, जीरे किंवा थोडी साखर घालून खावे. परंतु प्रमाणापेक्षा अधिक खाणे टाळावे.

Eating Curd | Agrowon

तज्ज्ञांचा सल्ला

या दिवसात योग्य पध्दतीने व योग्य प्रमाणात दही खाल्ल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही माहिती सामान्य माहितीसाठी अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Eating Curd | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....