Belpatra : हे फळ आणि याचे पान आहे औषधाचे बाप!; बीपीही राहतो कंट्रोलमध्ये

Aslam Abdul Shanedivan

फळे

उन्हाळ्यात अशी अनेक फळे मिळतात जी शरीराला थंडावा देतात आणि अनेक समस्यांपासून आपल्या दूर ठेवतात

Belpatra | agrowon

बेलपत्र

अशा फळांमध्ये बेलपत्र फळाचा आणि त्याचा पानांचा देखील समावेश होतो. जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत

Belpatra | agrowon

हिंदू धर्मात पवित्र स्थान

हिंदू धर्मात बेलपत्राला अतिशय पवित्र मानले जाते. महादेवाला वाहिले जाते. तसेच याने अनेक आजार बरे होण्यासाठी मदत होते.

Belpatra | agrowon

हृदयाशी संबंधित आजार

बेलपत्रात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.

Belpatra | agrowon

उच्च रक्तदाब

दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो

Belpatra | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

बेलपत्र खाण्याने बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी दूर होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत होते

Belpatra | agrowon

उष्माघात टाळता येतो

बेलपत्रात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, थायामिन आणि रिबोफ्लेविन असते. याचे ज्यूस प्यायल्याने उन्हाळ्यात उष्माघात टाळता येतो.

Belpatra | agrowon

Multani Mitthi : मुलतानी मातीने चेहऱ्यावर खरचं फरक पडतो का?