Belly Fat Causes : जास्त खाल्ल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे येतं तुमचं पोट बाहेर

Anuradha Vipat

कारणे

पोट सुटणे किंवा ढेरी येणे हे नेहमीच केवळ अति खाण्यामुळे नसते. आहार कमी असूनही पोट वाढण्याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

Belly Fat Causes | Agrowon

 बैठी जीवनशैली

तासनतास एका जागी बसून काम केल्याने पोटाचे स्नायू शिथिल होतात आणि पचन मंदावते, ज्यामुळे पोटावर चरबी साठते

Belly Fat Causes | Agrowon

तणाव

मानसिक तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढते. हे हार्मोन थेट पोटाच्या भागातील चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते

Belly Fat Causes | Agrowon

झोपेची कमतरता

अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील भुकेचे नियंत्रण करणारे हार्मोन्स बिघडतात आणि चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढते

Belly Fat Causes | agrowon

चुकीची मुद्रा

चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा चालणे यामुळे पोटाचे स्नायू बाहेरच्या बाजूला ढकलले जातात, ज्यामुळे पोट मोठे दिसते.

Belly Fat Causes | Agrowon

हार्मोनल असंतुलन

थायरॉईडच्या समस्या किंवा महिलांमध्ये PCOS/PCOD मुळे आहार कमी असतानाही पोटाचा घेरा वाढू शकतो

Belly Fat Causes | Agrowon

पचनसंस्थेचे विकार

वारंवार गॅस होणे किंवा पोट फुगणे यामुळेही पोट मोठे दिसते.

Belly Fat Causes | Agrowon

Horoscope 28 February 2026 : आज अत्यंत दुर्मिळ अशा सहा ग्रहांची मालिका पाहायला मिळणार

Horoscope 28 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...