sandeep Shirguppe
उन्हाळ्यात पाणी असलेली फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.
बीटमध्ये भरपूर पाणी असल्याने अनेक तज्ज्ञ बीट आहारात घेण्याचा सल्ला देतात.
बीटमध्ये नायट्रेटचा घटक असल्याने रक्तवाहिन्यांना आराम देताता यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
नैसर्गिकरित्या साखर बीटमध्ये असते, याने ऊर्जा मिळण्यास मदत होते.
शरिरातील हनिकारक घटकांपासून संरक्षण मिळवण्यासाठी रोज बीट खाल्ली पाहिजे.
हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी बीट खाल्ले पाहिजे, यामध्ये पोटॅशियम असते.
बीटमध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते.