Beetroot Juice Benefits : चमकदार त्वचा ते वजन कमी करण्यासाठी बीटाचा रस आहे रामबाण

Mahesh Gaikwad

बीट कंदमुळ

बीट हे एक कंदमुळ प्रकारातील फळ असून यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Beetroot Juice Benefits | Agrowon

पोषक घटक

बीटामध्ये पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर, व्हिटामिन्स आणि मिनरल्स यासारखे पोषक तत्त्व असतात.

Beetroot Juice Benefits | Agrowon

चरबी कमी होते

बीटामध्ये कॅलरीज कमी असतात. तसेच यातील झिरो फॅटमुळे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. बीटाचा आहारात समावेश केल्याने चरबी कमी करण्यास मदत होते.

Beetroot Juice Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉलची समस्या

बीटाच्या रसामध्ये फायटोन्यू्ट्रीएंट्स आढळतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

ह्रदयाचे आरोग्य

याशिवाय बीटाचा रस ह्रदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने दरोरज पिल्यास ह्रदय निरोगी राहते.

Beetroot Juice Benefits | Agrowon

रक्त वाढते

बीटामध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असते. यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. रक्त वाढीसाठी दररोज एक कप घेतल्यास फायदेशीर ठरते.

Beetroot Juice Benefits | Agrowon

पचनक्रिया सुधारते

बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे बध्दकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

Beetroot Juice Benefits | Agrowon

चमकदार त्वचा

दररोज बीटाचा एक कप रस प्यायल्यास त्वचा चमकदार होण्यास मगदत होते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Beetroot Juice Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....