Beetroot : रक्त स्वच्छ करण्याससह हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खा बीट

Aslam Abdul Shanedivan

आरोग्यासाठी लाभदायक

आपल्या आहारात असणाऱ्या भाज्यांमध्ये बीट सर्वात फायदेशीर असून ते आरोग्यासाठी लाभदायक आहे

Beetroot | Agrowon

रक्त स्वच्छ

बीट शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यासह रक्त स्वच्छ करण्यास मदत करते

Beetroot | Agrowon

जीवनसत्त्वे आणि खनिजे

यासह बीटमध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात

Beetroot | Agrowon

डागविरहित चेहरा

बीटमध्ये व्हिटॅमिन-ए, सी आणि व्हिटॅमिन-के असल्याने ते त्वचा चमकदार आणि गुळगुळीत करण्यासह डागविरहित करते.

Beetroot | Agrowon

फेस मास्क

चेहरा चमकदार करण्यासाठी बीटचा वापर फेस मास्क तयार करण्यासाठी करता येतो.

Beetroot | Agrowon

मुरुमांचे कुरूप डाग

चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांचे कुरूप डाग नाहीसे करण्यासाठी बीट मुलतानी मातीतून लावल्यास डाग नाहीसे होतात.

Beetroot | Agrowon

फाटलेले ओठ

फाटलेले ओठ बरे करण्यासह मऊ करण्यासाठी बीट उत्तम पर्याय आहे. यासाठी बीट फ्रिजमध्ये ठेऊन तो ओठांवर लावून सकाळी मलईने स्वच्छ करा. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतील

Beetroot | Agrowon

Cow Dung : जनावरांच्या दुधातूनच नाही तर शेणातूही कमवा पैसा