Honey Bee Importance : परागीभवनात मधमाश्‍यांचा मोठा वाटा

Team Agrowon

जगभरातील नागरिकांची अन्नाची गरज भागविण्यासाठी अप्रत्यक्षपणे मधमाशा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Honey Bee Importance | Agrowon

मधमाशीपालनातून मधाचे उत्पादन तर मिळतेच पण त्यासोबत विविध पिकांच्या परागसिंचनामध्ये मधमाश्या महत्त्वाच्या ठरतात.

Honey Bee Importance | Agrowon

वाढते शहरीकरण, हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा अमर्यादित वापर, प्रदूषण आदी कारणांमुळे मधमाश्यांच्या वसाहती आणि संख्या दिवसेंदिवस वेगाने कमी होत चालली आहे.

Honey Bee Importance | Agrowon

जर पृथ्वीवरील मधमाश्यांचा नाश झाला तर काही वर्षांतच पृथ्वीवरील मानवाचा अंत होईल, अशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी नोंद करून ठेवली आहे.

Honey Bee Importance | Agrowon

पीक उत्पादनामध्ये मधमाश्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मधमाशा एका फुलातून परागकण गोळा करून दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात. त्यातून दर्जेदार फळे, फुले आणि पिकांचे उत्पादन घेता येते.

Honey Bee Importance | Agrowon

मधमाशीकडून होणाऱ्या परपरागीभवनामुळे पीक उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के वाढ होते.

Honey Bee Importance | Agrowon

आज वाढते शहरीकरण, जंगल तोड, रासायनिक कीडनाशकांची अमर्यादित वापर, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे मधमाशी सारख्या इतरही उपयुक्त कीटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

Honey Bee Importance | Agrowon

Goat Farming : अशी घ्या व्यायलेल्या शेळीची काळजी