Bedroom Vastu Rules : ज्योतिष शास्त्रानुसार बेडरूमचे 'हे' नियम पाळायला हवेत!

Anuradha Vipat

महत्त्वाचे

ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार बेडरूमच्या काही विशिष्ट नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते.

Bedroom Vastu Rules | agrowon

बेडरूमची दिशा

घराच्या नैऋत्य दिशेला बेडरूम असणे सर्वात शुभ मानले जाते.

Bedroom Vastu Rules | agrowon

झोपण्याची दिशा

झोपताना आपले डोके नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावे.

Bedroom Vastu Rules | agrowon

उत्तर दिशा

उत्तर दिशेला डोके करून झोपणे टाळावे कारण यामुळे आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. 

Bedroom Vastu Rules | agrowon

आरसा

बेडरूममध्ये आरसा लावणे शक्यतो टाळावे. झोपताना शरीराचा कोणताही भाग आरशात दिसणे अशुभ मानले जाते.

Bedroom Vastu Rules | Agrowon

इलेक्ट्रॉनिक उपकरणे

टीव्ही, कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बेडरूममध्ये कमीत कमी ठेवावीत

Bedroom Vastu Rules | agrowon

मृत पूर्वजांचे फोटो

 बेडरूममध्ये मृत पूर्वजांचे किंवा देवाचे फोटो लावणे टाळावे. देवघराची जागा वेगळी असावी.

Bedroom Vastu Rules | agrowon

One Day Weight Loss : एका दिवसात एक किलो वजन कमी कसं कराल? पाहा टिप्स

One Day Weight Loss | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...