Anuradha Vipat
आयुर्वेदिक शास्त्रानुसार तमालपत्र डोक्यापासून पायापर्यंत अनेक विकारांवर गुणकारी आहे
तमालपत्राचे पाणी केसांच्या मुळांना लावल्याने कोंडा कमी होतो
तमालपत्र जाळून त्याचा धूर घेतल्यास किंवा त्याचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.
तमालपत्राचा चहा किंवा पावडर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे
गॅस, अपचन, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर तमालपत्र फायदेशीर ठरते .
सर्दी, खोकला, दमा किंवा कफ झाल्यास तमालपत्राचा काढा घेतल्याने फुफ्फुसांना आराम मिळतो .
तमालपत्राच्या तेलाने पायांच्या सांध्यांवर मसाज केल्यास सूज कमी होते .