Bathroom Care : बाथरूम स्वच्छ ठेवण्याच्या ५ ट्रिक्स

Anuradha Vipat

ट्रिक्स

बाथरूम नेहमी स्वच्छ, चमकदार आणि सुगंधी ठेवण्यासाठी खालील ५ सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स वापरा.

Bathroom Care | agrowon

नळ आणि शॉवर

नळांवरील पाण्याचे पांढरे डाग आणि गंज काढण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून लावा.हे मिश्रण नळांवर लावून ५ ते १० मिनिटे ठेवा.

Bathroom Care | agrowon

व्हिनेगर

बाथरूमच्या कोपऱ्यात आणि टाईल्सच्या फटींमध्ये साचलेली काळी घाण काढण्यासाठी पांढरे व्हिनेगर अत्यंत प्रभावी आहे.

Bathroom Care | agrowon

वर्तमानपत्र

बाथरूमच्या आरशावर पाण्याचे डाग पडल्यास कपड्याऐवजी वर्तमानपत्राचा वापर करा.

Bathroom Care | agrowon

कापूर आणि लवंग

बाथरूममधील ओलसर हवेचा कुबट वास घालवण्यासाठी एका छोट्या वाटीत कापूर आणि ४-५ लवंग टाकून ती वाटी बाथरूममध्ये एका कोपऱ्यात उंच ठिकाणी ठेवा.

Bathroom Care | agrowon

ओलावा

बाथरूममध्ये पाण्याचा ओलावा राहिल्याने बुरशी आणि पिवळे डाग पडतात.

Bathroom Care | agrowon

वाइपर

प्रत्येक वेळी आंघोळ झाल्यावर किंवा बाथरूम वापरल्यावर फरशीवर वाइपर (Wiper) फिरवून पाणी वाहून द्या.

Bathroom Care | agrowon

Puran Poli Recipe : पारंपारिक महाराष्ट्रीयन पुरणपोळी कशी बनवावी? पाहा रेसिपी

Puran Poli Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...