Basil Seeds Benefits : उन्हाळा सुरु होण्याआधी सब्जा बियांचे 'हे' अद्भूत फायदे नक्की जाणून घ्या

Anuradha Vipat

रामबाण उपाय

सब्जा हा निसर्गत: थंड प्रकृतीचा असल्याने उन्हाळ्यातील उष्णतेवर तो रामबाण उपाय मानला जातो.

Basil Seeds Benefits | agrowon

नैसर्गिक थंडावा

उन्हाळ्यात लिंबू सरबत, फालुदा किंवा साध्या पाण्यात सब्जा टाकून प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते

Basil Seeds Benefits | agrowon

वजन

सब्जा बियांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे त्या प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते

Basil Seeds Benefits | Agrowon

पचनसंस्था

रात्री झोपण्यापूर्वी दुधात भिजवलेला सब्जा घेतल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.

Basil Seeds Benefits | Agrowon

ऍसिडिटी

उन्हाळ्यात छातीत होणारी जळजळ किंवा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी सब्जा पाणी पिणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.

Basil Seeds Benefits | Agrowon

रक्तातील साखर

जेवणापूर्वी भिजवलेले सब्जा घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Basil Seeds Benefits | agrowon

त्वचा आणि केस

यात अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे त्वचेचा संसर्ग रोखण्यासाठी आणि केसांच्या मजबुतीसाठी मदत करतात.

Basil Seeds Benefits | agrowon

Eggs Vs Protein Powder : निरोगी आरोग्यासाठी अंडी बेस्ट आहेत की प्रोटीन पावडर?

Eggs Vs Protein Powder | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...