Land of Rivers : 'या' देशाला म्हणातात नद्यांची भूमी...

Aslam Abdul Shanedivan

शेती असो वा औद्योगिककरण

देश कोणताही असो तेथे शेती असो वा औद्योगिककरण पाणी हे लागतेच. यामुळेच पाण्यासाठी नदी, तलाव, धरणे आणि कुपनलीकांवर अवलंबून राहावे लागते

Land of Rivers | Agrowon

पिण्याच्या पाण्यासाठी

पण बहुतांश लोक हे पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर पहिल्यांदा आणि त्यानंतर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

Land of Rivers | Agrowon

नाईल आणि ॲमेझॉन

जगाच्या नकाशावर नाईल आणि ॲमेझॉन या नद्या सर्वात मोठ्या आहेत. या पाठोपाठ अनेक नद्या या लांब वाहणाऱ्या आहेत.

Land of Rivers | Agrowon

कोणत्या देशात अधिक नद्या

पण जगात अनेक नद्या वाहत असून त्या कोणत्या देशात अधिक वाहतात हे कोणला माहित आहे...

Land of Rivers | Agrowon

जगात १.५ लाख नद्या

जगात सुमारे १.५ लाख नद्या असून सर्वाधिक नद्या या भारताच्या शेजारील बांगलादेशात वाहतात

Land of Rivers | Agrowon

सुमारे ७०० नद्या

बांगलादेशसह चीन आणि भारत मिळून येथे सुमारे ७०० नद्या वाहतात

Land of Rivers | Agrowon

नद्यांची भूमी

यामुळे बांगलादेशला नद्यांची भूमी असे म्हटले जाते. येथे ब्रह्मपुत्रा, गंगा, सुमा या भारतातील नद्या वाहतात.

Land of Rivers | Agrowon

Diffuser Irrigation Method : कमी पाण्यात फळबाग जगवायचा सोपा उपाय