Banana Peel Benefits : केळाबरोबर केळीची साल ठरेल आपल्या शरिराला गुणकारी

sandeep Shirguppe

केळीची साल फायदे

केळी खाल्ल्यानंतर बहुतेक लोक साल फेकून देतात, परंतु या सालींमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात.

Banana Peel Benefits | agrowon

चेहऱ्यावर चमक

केळाच्या सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुतल्यास त्वचेमध्ये चमक येते.

Banana Peel Benefits | agrowon

काळी वर्तुळे कमी

केळीच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.

Banana Peel Benefits | agrowon

केळीच्या सालीत कॅलरी

केळीच्या सालीत कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, साखर, फायबर, प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि लोहाचे घटक असतात.

Banana Peel Benefits | agrowon

ट्रिप्टोफॅन

केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे मूड डिसऑर्डर आणि नैराश्यापासून खूप आराम देते.

Banana Peel Benefits | agrowon

इरिटेबल बोवेल सिंड्रोम

क्रॉन्स डिसीज आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या रुग्णांसाठी केळीची साल अत्यंत फायदेशीर ठरू शकते.a

Banana Peel Benefits | agrowon

केळीच्या सालीत व्हिटॅमिन

केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए तुमचे डोळे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

Banana Peel Benefits | agrowon

केळीच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल

केळीच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या शरीरात कॅन्सर निर्माण करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात.

Banana Peel Benefits | agrowon
आणखी पाहा...