Banana Modak Recipe : कमी साहित्य वापरुन बनवा स्वादिष्ट असे तोंडाला पाणी सोडणारे केळीचे मोदक

Anuradha Vipat

स्वादिष्ट आणि पौष्टिक

घरात उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात आणि झटपट बनणारे 'केळीचे मोदक' खायला अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात.

Banana Modak Recipe | Agrowon

साहित्य

पिकलेली केळी, गव्हाचे पीठ किंवा रवा, गुळ,तूप, वेलची पूड, ड्राय फ्रूट्स

Banana Modak Recipe | Agrowon

कृती

कढईत तूप गरम करा. त्यात गव्हाचे पीठ किंवा रवा घालून मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्या.

Banana Modak Recipe | Agrowon

केळी मिसळणे

भाजलेल्या पिठात कुस्करलेली पिकलेली केळी टाका आणि व्यवस्थित मिक्स करा. त्यात किसलेला गुळ आणि वेलची पूड टाका.

Banana Modak Recipe | Agrowon

मिश्रण

तयार मिश्रण एका ताटात काढून थोडे थंड होऊ द्या.

Banana Modak Recipe | Agrowon

सुबक मोदक

हाताला थोडे तूप लावून किंवा मोदकाच्या साच्याचा वापर करून छान सुबक मोदक तयार करा. 

Banana Modak Recipe | Agrowon

मोदक

जर तुम्हाला हे मोदक अधिक रिच हवे असतील, तर मिश्रणात थोडे सुके खोबरे किंवा खवा देखील घालू शकता.

Banana Modak Recipe | Agrowon

Stress In Women : महिलांना तणावाखाली सतत का राहावं लागत?

Stress In Women | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...