Banana and Desi Ghee : अशक्तपणामुळे चक्कर येणारही नाही अन् स्नायू ही होतील मजबूत फक्त खा केळी आणि देशी तूप

Aslam Abdul Shanedivan

केळी

केळी खाल्ल्याने अनेक समस्या दूर होऊन अशक्तपणा कमी होतो.

Banana and Desi Ghee | Agrowon

देशी तूप

पण देशी तुपासह जर केळी खाल्ली तर कोणते फायदे मिळतात ते माहिती आहे.

Banana and Desi Ghee | Agrowon

पोषक घटकांचा बुस्टर

केळी आणि देशी तूप कार्ब, कॅलरीज, फॅट्स, फायबर, प्रथिनांचा बुस्टर असून स्नायू वाढवण्यासाठी केळी आणि देशी लाभ दायक ठरते

Banana and Desi Ghee | Agrowon

बद्धकोष्ठतेची समस्या

केळी आणि देशी तूप आतड्यांना मजबूत करून पचन सुलभ करते. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Banana and Desi Ghee | Agrowon

हाडे मजबूत होतात

केळी आणि देशी तुपाच्या सेवनामुळे पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे शरीराला मिळतात. यामुळे हाडे मजबूत होतात.

Banana and Desi Ghee | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

तर देशी तुपातील जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के याच्यासह केळ्यामधील व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स अशा पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Banana and Desi Ghee | Agrowon

तणाव कमी होतो

केळी आणि देशी तुपाच्या सेवनामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते.(अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Banana and Desi Ghee | Agrowon

Monsoon : मॅान्सूनचा पाऊस यंदा लांबणार?

आणखी पाहा