Bamboo Processing : बांबूच्या कोंबापासून तयार करता येतो मुरंबा!

Team Agrowon

ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये बांबूचे चांगले उत्पादन होते.

Bamboo Leaves | Agrowon

या राज्यातील खाद्य पदार्थांमध्ये कच्च्या आणि आंबलेल्या दोन्ही प्रकारांत बांबूच्या कोंबांचा वापर केला जातो.

Bamboo Products | Agrowon

राज्यात आढळणाऱ्या बांबूच्या जवळपास सर्व प्रजाती खाण्यायोग्य आहेत. मुरंबा तयार करण्यासाठी मोठ्या आकाराचे कोंब घ्यावेत.

Bamboo Leaves | Agrowon

कोंब पाण्याने स्वच्छ धुऊन त्याचे गोल काप करावेत. काटे चमच्याने छिद्र पाडावीत. त्यानंतर हे कापलेले कोंब ३५ डिग्री ब्रिक्स साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत.

Bamboo Leaves | Agrowon

दुसऱ्या दिवशी बांबूचे काप काढून पाकाचा १० डिग्री ब्रिक्स वाढवावा.शेवटी डिग्री ब्रिक्स ७२ आल्यावर मुरंबा तयार झाला असे  समजावे.

Bamboo Products | Agrowon

तयार झालेला मुरंबा हवाबंद भरणीत भरून १ वर्षापर्यंत साठवता येतो.

Bamboo Cultivation | Agrowon