Work-life balance Tips : वर्क-लाईफ बॅलन्स साधायचाय? मग 'हे' ५ उपाय तुमच्यासाठी!

Mahesh Gaikwad

वैयक्तिक आयुष्य

आजच्या स्पर्धेच्या युगात कामाचा ताण, धावपळ आणि वेळेचा अभाव यामुळे वैयक्तिक आयुष्यही जगणं विसरलं जात आहे. काही खास टिप्स वापरून तुम्ही काम आणि आयुष्याचा समतोल साधू शकता.

Work-life balance Tips | Agrowon

वेळेचे नियोजन

दिवसभरात कामासाठी आणि कुटुंबासाठीही ठराविक वेळ ठरवून नियोजना करा. महत्त्वाच्या कामे प्राधान्याने करा.

Work-life balance Tips | Agrowon

कामाची जबाबदारी

तुम्ही जे काम करता तेथे कामाची अतिरेकी जबाबदारी टाळा. गरज नसलेल्या गोष्टींना स्पष्टपणे नाही म्हणा. यासाठी स्वत:ला अपराधीपणा वाटू देवू नका.

Work-life balance Tips | Agrowon

स्क्रीन फ्री राहा

रोज काही वेळ ‘स्क्रीन फ्री’ ठेवा. हा वेळ स्वतःसाठी वापरा. यामुळे तणाव कमी होतो आणि मेंदू रिलॅक्स होतो.

Work-life balance Tips | Agrowon

निरोगी आरोग्य

स्वतःचे आरोग्य हीच तुमची खरी स्ट्रेंथ आहे. तुमचे आरोग्य निरोगी म्हणजे तुमचे कुटुंब सुरक्षित.

Work-life balance Tips | Agrowon

सुट्टीचा दिवस

सुट्टीचा दिवस हा कुटूंब, छंद, फिरणे, विश्रांती यासाठी आहे. सुट्टीचा दिवस आठवडाभराची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी आवश्यक आहे.

Work-life balance Tips | Agrowon

वर्क फ्रॉम होम

जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, तर कामाची वेळ निश्चित करा. कामानंतर कुटुंबाला वेळ द्यायचाच आहे हे लक्षात ठेवा.

Work-life balance Tips | Agrowon

संतुलित जीवन जगा

जीवन जगण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहेच. काम हे आयुष्याचा एक भाग आहे ना की सर्वस्व. तुमचं मन:स्वास्थ्य, नाती आणि आनंद टिकवणे हे खरे यश आहे.

Work-life balance Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....