Benefits Of Bakuchi Oil : पांढऱ्या डागांपासून सुटका हवी आहे? आजच सुरू करा बाकुची तेलाचा हा वापर

Anuradha Vipat

प्रभावी आणि खात्रीशीर औषध

बाकुची तेल हे त्वचेवरील पांढऱ्या डागांच्या समस्येवर आयुर्वेदातील सर्वात प्रभावी आणि खात्रीशीर औषध मानले जाते.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

नैसर्गिक रंग

बाकुची वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'सोरालिया कोरीलीफोलिया' आहे. हे तेल त्वचेचा नैसर्गिक रंग परत आणण्यास मदत करते.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

आयुर्वेदिक वरदान

त्वचेवर पांढरे डाग पडणे किंवा कोड येणे या समस्येवर 'बाकुची तेल' हे एक उत्कृष्ट आयुर्वेदिक वरदान ठरते.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

मेलानिनची निर्मिती

बाकुची तेलामध्ये 'सोरालेन' नावाचे सक्रिय तत्व असते. जेव्हा हे तेल लावून त्वचा कोवळ्या उन्हाच्या संपर्कात येते, तेव्हा मेलानोसाइट्स पेशी सक्रिय होतात आणि मेलानिन तयार होऊ लागते, ज्यामुळे पांढरे डाग हळूहळू कमी होतात.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

रक्तभिसरण

बाकुची तेलाच्या मसाजमुळे बाधित भागातील रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल

हे तेल त्वचेवरील इतर कोणत्याही संसर्गाला रोखण्यास मदत करते.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

कोवळ्या उन्हात

हे तेल रात्री किंवा सकाळी पांढऱ्या डागांवर हलक्या हाताने लावा. तेल लावल्यानंतर सकाळी केवळ १० ते १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.

Benefits Of Bakuchi Oil | Agrowon

Horoscope 17 August 2026 : पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग

Horoscope 17 August 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...