CNG Bajaj Bike : बजाजने नवी बाईक Petrol आणि CNG वरही चालणार, भन्नाट फिचर्स

sandeep Shirguppe

बजाज फ्रीडम 125 CNG

जगातल्या पहिल्या बजाज फ्रीडम 125 CNG मोटरसायकलचे बजाज ऑटोने भारतात अधिकृतपणे लॉन्च केली.

CNG Bajaj Bike | agrowon

किंमत 95 हजार

या सीएनजी बाईकची किंमत 95 हजार रुपये असणार आहे. ही मोटरसायकल पेट्रोल आणि CNG दोन प्रकारात आहे.

CNG Bajaj Bike | agrowon

नितीन गडकरींची उपस्थिती

मोटारसायकलच्या लाँचिंगला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

CNG Bajaj Bike | agrowon

३३० किमीची क्षमता

एकदा टाकी फूल केली तर ही बाईक 330km पर्यंत जाते. या बाईकमध्ये दोन इंधन टँक आहेत एक पेट्रोल आणि दुसरी CNG टँक.

CNG Bajaj Bike | agrowon

इंधन बचत

या मोटरसायकलमुळे ग्राहकांना दोन्ही इंधन प्रकारांचा वापर करून इंधन बचत आणि पर्यावरणास अनुकूलता मिळवता येईल.

CNG Bajaj Bike | agrowon

CNG च्या वापरामुळे कमी इंधन खर्च

CNG च्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होते तसेच कमी प्रदुषण होण्यास मदत होणार आहे.

CNG Bajaj Bike | agrowon

६० टक्के वाचणार

बजाज ऑटोच्या मते, फ्रीडम १२५ मध्ये CNG चा वापर केल्यामुळे इंधन खर्चात ६०% पर्यंत बचत होऊ शकते.

CNG Bajaj Bike | agrowon

आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञान

मोटरसायकलमध्ये डिजिटल मीटर, एलईडी हेडलाइट, आणि आरामदायी बसण्यासाठी सीट असणार आहे.

CNG Bajaj Bike | agrowon