Bad Habits : 'या' पाच वाईट सवयी आजाराला निमंत्रण देतात.

Sanjana Hebbalkar

सवयी

दैनंदिन रोजच्या आयुष्यात आपल्याला खाण्यापिण्याचा, राहण्याच,स्वच्छतेच्या अनेक सवयी जडलेल्या पहायला मिळतात.

आजाराला निमंत्रण

या सवयीचा आणि आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. मात्र या काही वाईट सवयी तुम्हाला आजाराला निमंत्रण देतात

उशीरा झोपणे

हल्लीचा पीढीचा मोठी समस्या म्हणजे रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे.यामुळे पोटाच्या समस्या उद्धभवण्याची शक्यता असते

खाण्यापिण्याच्या सवयी

अती गोड खाणे, रात्री उशीरा जेवणे, पॅकेटबंद पदार्थ जास्त खाणे यासारख्या सवयींमुळे शरीराचा समतोल बिघडून रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

अशक्तपणा

रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आजारपण बर होण्यास वेळ लागतो शिवाय आपण अशक्त देखील होतो.

व्यसन

धुम्रपान, दारू अशी व्यसन केल्यानंतर त्याकाळासाठी चांगलं वाटत असलं तरी त्यामुळे आपल्या मेंदूचा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते

गोड पदार्थ

गोड पदार्थ खाणं अनेकांच्या सवयीचं झालेलं असतं मात्र अतिप्रमाणात गोड पदार्थ खाण शरीरासाठी आजारपण ओढावून घेतं

आणखी वाचा....