Bad Combinations With Yogurt : दह्यासोबत हे पदार्थ चूकूनही खाऊ नयेत

Anuradha Vipat

दही

दह्याचे सेवन आरोग्यासाठी उत्तम असले तरी, चुकीच्या पदार्थांसोबत दही खाल्ल्यास शरीरात 'विषाक्त' तयार होऊ शकतात.

Bad Combinations With Yogurt | Agrowon

दूध

दही आणि दूध एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटी, गॅस आणि उलट्या होऊ शकतात.

Bad Combinations With Yogurt | agrowon

मासे

दह्यासोबत मासे खाणे सर्वात धोकादायक मानले जाते. या दोन्हीमध्ये प्रथिने भरपूर असतात, पण त्यांचे स्वरूप वेगळे असते.

Bad Combinations With Yogurt | Agrowon

कांदा

दही थंड असते तर कांदा उष्ण असतो. ही विरुद्ध प्रकृती एकत्र आल्यास खाज, सोरायसिस किंवा इतर त्वचेचे विकार उद्भवू शकतात.

Bad Combinations With Yogurt | agrowon

आंबा

आंब्याप्रमाणेच दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि थंडावा यांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे पोटाचे त्रास होतात.

Bad Combinations With Yogurt | agrowon

उडीद डाळ

दह्यासोबत उडीद डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते आणि पचन जड होते.

Bad Combinations With Yogurt | Agrowon

तळलेले पदार्थ

पराठा किंवा भजी दह्यासोबत खाण्याची पद्धत लोकप्रिय आहे, पण यामुळे पचन मंदावते.

Bad Combinations With Yogurt | Agrowon

Foods To Avoid With Mango : आंब्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये

Foods To Avoid With Mango | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...