Baby Health Signs : तुमचं बाळ निरोगी असल्याचे 'हे' असतात संकेत!

Anuradha Vipat

 वजन आणि उंची

जर बाळाचे वजन आणि उंची वयानुसार योग्य गतीने वाढत असेल तर हे बाळ निरोगी असल्याचे सर्वात मोठे लक्षण आहे.

Baby Health Signs | agrowon

स्तनपान

बाळ नियमित अंतराने दूध पिण्यासाठी स्वतःहून मागणी करत असेल आणि दूध पिल्यानंतर समाधानी दिसत असेल.

Baby Health Signs | Agrowon

लघवी

दिवसभरात बाळ किमान ६ ते ८ वेळा लघवी करत असेल तर याचा अर्थ बाळ हायड्रेटेड आहे.

Baby Health Signs | Agrowon

आवाजाकडे लक्ष

बाळ आवाजाकडे लक्ष देत असेल, तुमच्या डोळ्यांत बघून हसत असेल किंवा वस्तूंकडे हात वाढवत असेल.

Baby Health Signs | agrowon

डोळ्यांची हालचाल

बाळ आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून असेल आणि हलणाऱ्या वस्तूकडे आपली नजर फिरवत असेल.

Baby Health Signs | agrowon

शांत झोप

निरोगी बाळ नियमितपणे झोपते. झोपेतून उठल्यावर ते उत्साही आणि खेळकर दिसते.

Baby Health Signs | agrowon

पोटाचे आरोग्य

बाळाचे पोट मऊ असणे आणि त्याला गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा जास्त त्रास न होणे हे त्याचे पचन चांगले असल्याचे संकेत आहेत 

Baby Health Signs | agrowon

Beauty Hacks : पैसे वाचवणारे ब्युटी हॅक्स, एकदा नक्की ट्राय करा

Beauty Hacks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...