Anuradha Vipat
पारंपारिक आणि जुन्या समजुतींनुसार गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांवरून पोटातील बाळ मुलगा आहे याचा अंदाज लावला जात असत.
जर गरोदर महिलेचे पोट खाली झुकलेले आणि पुढच्या बाजूला टोकदार दिसत असेल तर मुलगा होणार असे मानले जाते.
गरोदरपणात जर महिलेला खारट किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत असेल तर ते मुलगा असल्याचे लक्षण मानले जाते
जर गरोदरपणात आईच्या चेहऱ्यावर चमक असेल आणि त्वचा तजेलदार दिसत असेल तर मुलगा होणार अशी समजूत आहे .
जर पहिल्या तिमाहीत मळमळ किंवा उलट्यांचा त्रास कमी असेल, तर ते मुलाचे संकेत असू शकतात.
जर गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके १४० प्रति मिनिटापेक्षा कमी असतील, तर तो मुलगा असू शकतो असे मानले जाते
जर लघवीचा रंग फिकट किंवा निळसर पिवळा दिसत असेल तर तो मुलगा असू शकतो असे मानले जाते