Aslam Abdul Shanedivan
पावसाळ्यात आपल्याकडे अनेक खास फळे बाजारात उपलब्ध झाली असून सध्या सफरचंदापेक्षा अधिक फायदे देणाऱ्या एका फळाची चर्चा सुरू आहे
सध्या जे चर्चेत फळ आहे ते हुबेहुब नाशपातीसारखे दिसणारे असून ते बब्बूगोशा म्हणून ओळखले जाते.
बब्बू गोशा किंवा नाग या नावाने ओखळले जाणारे हे फळ सफरचंद आणि नाशपातीपेक्षाही स्वादिष्ट आणि फायदेशीर आहे.
बब्बू गोशा हे फळ अतिशय मऊ आणि चवीला उत्तम असून ते मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे
बब्बू गोशा हे फळ हिरव्या आणि लाल रंग अशा दोन रंगात उपलब्ध आहे
बब्बू गोशा हे फळ मूळचे हिमाचल आणि जम्मू काश्मीरचे असून ते किडनी स्टोनवर उपयुक्त ठरते
तर शारीरिक कमकुवतपणा दूर करण्यासाठी बब्बू गोशा अधिक गुणकारी असून ते बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर असून पचनक्रियाही व्यवस्थित ठेवते