Anuradha Vipat
आयुर्वेदानुसार दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीन मुख्य नियम आहेत.
सूर्योदयापूर्वी किमान ४५ मिनिटे आधी उठल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
दररोज दात घासणे, जीभ स्वच्छ करणे आणि संपूर्ण अंगाला तेलाने मालिश करणे शरीराला म्हातारपणापासून वाचवते.
सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे पचनसंस्थेसाठी उत्तम असते.
रात्री लवकर झोपणे आणि ७-८ तासांची शांत झोप घेणे आरोग्यासाठी अनिवार्य आहे.
आयुर्वेदानुसार मानसिक शांती ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
वर्षातून एकदा तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने शरीराचे शुद्धीकरण करून घ्यावे.